जनतेला प्रोत्साहित करणे लोकशाहीची खरी गरज – सुषमा तायशेटे

कणकवली : लोकशाहीमध्ये जनतेला प्रोत्साहन देणाऱ्या सामाजिक संस्थांची नितांत गरज आहे. अशा प्रकारचे समाजभान ठेवून काणेकर ट्रस्ट उत्कृष्ट काम करत आहे. त्यांनी राज्यस्तरावरही काम करावे, अशी अपेक्षा भारत सरकारच्या संयुक्त सचिव सुषमा तायशेटे यांनी व्यक्त केली.

कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या पुरस्कारांचे आज वितरण

कणकवली येथील कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टकडून विविध क्षेत्रातील व्यक्तींना आज, ७ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता कणकवलीत होणार आहे.