कल्पवृक्षातून साकारलेला गणपतीबाप्पा

रत्नागिरी : कुवारबाव येथील वर्तक कुटुंबीयांनी यावर्षी कल्पवृक्षातून गणपतीबाप्पा साकारला आहे.