नऊ महिन्यांपूर्वीची अजितदादांची रत्नागिरी जिल्ह्याची भेट अखेरची

रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नऊ महिन्यांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्याला दिलेली भेट अखेरची ठरली.