श्री सिद्धिविनायक फाउंडेशनतर्फे काजरघाटी येथे शैक्षणिक साहित्य वाटप

रत्नागिरी : शहराजवळील काजरघाटी (पोमेंडी खुर्द) येथील श्री सिद्धिविनायक फाउंडेशनतर्फे गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे, तसेच वह्यांचे वाटप करण्यात आले.