मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे कार्यालयासाठी धरणे

मुंबई : अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना मुंबईतील मराठी वृत्तपत्र लेखक संघ या संस्थेच्या कार्यालयाला महापालिकेने नोटीस देऊन ते सील केल्यामुळे संस्था गेल्या ४ वर्षांपासून बेघर झाली आहे. हे कार्यालय पुन्हा मिळावे, यासाठी संघाने धरणे आंदोलन केले.