सार्थकी आयुष्य जगलेले व्यक्तिमत्त्व काशिनाथ लांजेकर

जगताना सत्य, सचोटी, सरळमार्गी तत्त्वांच्या पाऊलवाटेवर चालत समाजाचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक संस्थांमध्ये आदर्शवत काम करून ‘सार्थकी आयुष्य’ जगण्याचे भाग्य लाभलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे काशिनाथ लांजेकर!