आयुष रायकरला कै. लीला रामचंद्र फडके बुद्धिबळ शिष्यवृत्ती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत देण्यात येणारी २०२५ सालची कै. लीला रामचंद्र फडके शिष्यवृत्ती रत्नागिरीतील १२ वर्षीय बुद्धिबळपटू आयुष रायकर याला प्रदान करण्यात आली.

बुद्धिबळाच्या पहिल्या शिष्यवृत्तीचा मानकरी सौरीश कशेळकर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत प्रथमच बुद्धिबळाकरिता शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली असून पहिल्या शिष्यवृत्तीकरिता सौरीश कशेळकरची निवड झाली आहे.