कोकण गणेशोत्सव २०२४ गणेश दर्शन

कोकणातील महत्त्वाचा सण असलेल्या गणेशोत्सवाला भाद्रपद शुद्ध चतुर्थीला ७ सप्टेंबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. या उत्सवातील विविध रूपांमध्ये साकारलेल्या गणेशमूर्ती