कोकणातील महत्त्वाचा सण असलेल्या गणेशोत्सवाला भाद्रपद शुद्ध चतुर्थीला ७ सप्टेंबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. या उत्सवातील विविध रूपांमध्ये साकारलेल्या गणेशमूर्ती
श्री रत्नागिरीचा राजा, मारुती मंदिर, रत्नागिरीजैतापूर (ता. राजापूर) येथील रौप्यमहोत्सवी जैतापूरचा राजारत्नागिरीचा राजा, आठवडा बाजार रत्नागिरीगोरक्षणाचा संदेश देणारा साई मित्र मंडळ, साळवी स्टॉप, रत्नागिरी यांचा देखावासंजय वर्तक, कुवारबाव याचा नारळापासून तयार केलेला नारळ लागवडीचा संदेश देणारा गणपतीमंगेश उमाकात मोरे, पांगरी, ता. संगमेश्वरप्रकाश फडके गुरुजी, कुर्धे, ता. रत्ना्गिरीयोगेंद्र हळबे,कान्हे, चिपळूणसुभाष थरवळ, शिवाजीनगर, रत्नागिरीगजानन भातडे परिवार, फगर वठार, रत्नागिरीपुरुषोत्तम मोने गुरुजी आणि बंधू, लावगण वाडी, कोतवडे, ता. रत्नागिरीअरविंद बडे आणि परिवार, रत्नागिरीकोनकर कुटुंबीय, माणगाव, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्गडॉ. चंद्रशेखर केळकर, माळ नाका, रत्नागिरीकिशोर माईणकर कुटुंबीय, शिवैाजीनगर, रत्नागिरीडॉ. पत्की कुटुंबीय, लांजासुहास ठाकूरदेसाई, मैत्री ग्रुप, रत्नागिरीबंदर रोड मित्र मंडळ, रत्नागिरीसौ. शिल्पा आणि श्री. नितीन करकरे, तुरळ, संगमेश्वरशिवप्रसाद धुपकर, रत्नागिरीसी ए आनंद पंडित, मारुती मंदिर, रत्नागिरीमाखजन (ता. संगमेश्वर) येथील पेशवेकालीन गणपती मंदिरातील मूळ मूर्ती आणि उत्सवमूर्तीआनंद करंबेळकर, मठ, ता. लांजाबाबू घाडीगावकर, जालगाव, दापोलीरत्नागिरीच्या भैरी देवस्थानते अध्यक्ष रवींद्र तथा मुन्नाशेठ सुर्वेमंगेश महाडीक, ऐरोली, नवी मुंबईआडिवरे, ता. राजापूर येथील महाकाली मंदिरउमेश आंबर्डेकर, कुरतडे, रत्नागिरीविनय टोळ्ये, रत्नागिरीहरीश पराष्टेकर, पर्वरी, गोवावैद्य मुरलीधर प्रभुदेसाई कुटुंबीय, कोटकामते, ता. देवगडमंदार महेश्वर फडके, कुर्धे, ता. रत्नागिरीविजय हटकर, लांजासौ. शैलजा शशिकांत भावे, फणसवळे, रत्नागिरीमणेरीकर कुटुंबीय, मोर्लेबाग, ता. दोडामार्ग, सिंधुदुर्गवैभव कमलाकर नमसले, मु. वायंगणी, ता. रत्नागिरीविराज विलास चव्हाण, वाटूळ, राजापूरजयंत फडके, जांभुळ आड, पूर्णगड, रत्नागिरीविशाल निवृत्ती मोरे (प्राथमिक शिक्षक, स्तंभलेखक, निवेदक), वाटूळ, ता. राजापूरकोनाडकर परिवार, मांद्रे, गोवामहावितरण कार्यालय, देवरूखनारायण दामोदर तेंडुलकर, भडे, ता. लांजा, रत्नागिरीश्री देव विठ्ठल मंदिर देवस्थान सार्वजनिक गणेशोत्सव, मधली आळी, देवरूख (मूर्तिकार – रवींद्र राजवाडे, अनिल राजवाडे)सीताराम शिंदे, कुरतडे, ता. जि. रत्नागिरीधोंडू शिंदे, केशव शिंदे आणि परिवार, कुरतडे, ता. जि. रत्नागिरीरामचंद्र (आबा) वसंत काणेकर, भटवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्गदूरदर्शन कलाकार शशिकांत उर्फ बाबू बेर्डे आणि परिवार, नेहरूनगर, देवरूखमहादेव शिंदे, कुरतडे, ता. जि. रत्नागिरीदेवरूखच्या पंतजोशी चौसोपी वाड्यातील ३७० वर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव. अश्वारूढ गणेशमूर्ती, सोबत ऋद्धी सिद्धी, भालदार चोपदार असा लवाजमाचेतन चव्हाण, नीलेश चव्हाण, देवरूखसंतोष शिंदे, कुरतडे, ता. रत्नागिरीगुरुप्रसाद प्रकाश जोशी, शिवाजीनगर, रत्नागिरीसौ. अंजली प्रशांत बुलाख, बदलापूर, जि. ठाणेसिद्धेश पातेरे, साडवली, देवरूख (मूर्तिकार – सिद्धेश पाल्ये, निवे बुद्रुक)वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, चिपळूणदीपक केसरकर मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, सावंतवाडी, सिंधुदुर्गमारुती मंदिर, उभा बाजार, सावंतवाडी, सिंधुदुर्गचितार आळीचा राजा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग