खरवते ग्रामपंचायतीने प्लास्टिकमुक्तीवर लक्ष केंद्रित करावे – किरण सामंत

राजापूर : माजी वसुंधरा अभियानात चांगली कामगिरी बजावल्यानंतर आता खरवते ग्रामपंचायतीने संपूर्ण प्लास्टिकमुक्ती वर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी केले.