लेखकपत्नीची जन्मशताब्दी साजरी होणं दुर्मीळ : मंगला गोडबोले

सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या माहेरी अर्थात रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या विशेष उपक्रमाचा आज समारोप झाला.

भाषा वाढवायची असेल तर तिचा वापर वाढवायला पाहिजे : कौशल इनामदार

रत्नागिरी : जे वापरात नाही ते गंजते. याप्रमाणे जे शब्द वापरले जात नाहीत ते कालौघात मागे पडतात आणि शब्दसंपदेतला तारा निखळत जातो. भाषा वाढवायची असेल तर तिचा वापर वाढवला पाहिजे. शब्दांचा वारसा आपल्याला घरातून मिळतो, पण आज अंगाई गाणाऱ्या आयाच आपल्याकडे नाहीत, अशी खंत ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांनी व्यक्त केली.