रत्नागिरीचा मारुती बिर्जे ‘रत्नसिंधू केसरी’चा मानकरी

रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित ‘रत्नसिंधू केसरी’ जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरीच्या मारुती बिर्जे याने यश संपादन केले.