मराठीतून घेतलेले शिक्षण समृद्ध करते – शुभांगी साठे

रत्नागिरी : विद्यार्थ्याला मराठी भाषेतून घेतलेले शिक्षण समृद्ध करते, असे मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले.

गणपतीचा आदर्श ठेवला, तर वृद्धाश्रमाची गरज राहणार नाही : अंकलगे

रत्नागिरी : विश्वविजेत्या गणपतीचा आदर्श तरुणांनी ठेवला, तर वृद्धाश्रमाची गरज राहणार नाही, असे प्रतिपादन सामाजिक शैक्षणिक व्याख्याते आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह माधव अंकलगे यांनी केले.