रत्नागिरी : मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या सातत्यपूर्ण
पाठपुराव्याला यश आले असून दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड ते सावंतवाडी रोड
दरम्यान गणेशोत्सव विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या सातत्यपूर्ण
पाठपुराव्याला यश आले असून दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड ते सावंतवाडी रोड
दरम्यान गणेशोत्सव विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवाकरिता कोकणात येणाऱ्या मुंबई आणि परिसरातील चाकरमान्यांकरिता मंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून यंदा दोन मोदी एक्स्प्रेस गणपती स्पेशल विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत.