१० ते १४ सप्टेंबर आणि १८ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत चिपळूण–
पनवेल–चिपळूण मार्गावर अनारक्षित मेमू विशेष गाडी चालवण्यात येणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
१० ते १४ सप्टेंबर आणि १८ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत चिपळूण–
पनवेल–चिपळूण मार्गावर अनारक्षित मेमू विशेष गाडी चालवण्यात येणार आहे.
: गणेशोत्सवातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मडगाव जंक्शन–
लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव जंक्शन या मार्गावर अतिरिक्त विशेष गाडी
चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठ सप्टेंबरपासून या रेल्वेचे आऱक्षण सुरू
होणार आहे.