पाणी तापवण्यासाठी गॅस गीझर वापरताय? मग हे वाचाच…

सध्या टीव्ही, वर्तमानपत्र आणि विशेषकरून सोशल मीडियावर गॅस गीझरविषयी अनेक बातम्या येत आहेत. त्याबाबत अनेक तर्कवितर्क मांडले जात आहेत. त्याअनुषंगाने गॅस गीझर वापरत असणाऱ्या सर्वांसाठी माहिती.