अजातशत्रू व्यक्तिमत्त्व चंद्रकांत श्रीधर खामकर

सामाजिक कार्यात झोकून देऊन जनमानसात आदराचे स्थान निर्माण करणारे आरगावचे सुपुत्र, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ऊर्फ दादा श्रीधर खामकर यांचा १४ ऑगस्ट हा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा.