पत्र सूचना कार्यालयाच्या कार्यशाळेला रत्नागिरीतील पत्रकारांचा प्रतिसाद

रत्नागिरी : पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागातर्फे ‘कोकण क्षेत्राचा शाश्वत आणि सर्वंकष विकास’ या विषयावर आज (दि. २९ फेब्रुवारी) आयोजित केलेल्या ‘वार्तालाप’ या एकदिवसीय ग्रामीण माध्यम परिषदेला रत्नागिरीतील पत्रकारांचा चांगला प्रतिसाद लाभला.

पत्र सूचना कार्यालयातर्फे रत्नागिरीत गुरुवारी माध्यम कार्यशाळा

रत्नागिरी : मुंबईच्या पत्र सूचना कार्यालयातर्फे रत्नागिरीत निमंत्रित पत्रकारांसाठी येत्या गुरुवारी (दि. २९ फेब्रुवारी) ‘वार्तालाप’ या एक दिवसीय माध्यम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.