रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिकांच्या संस्थेतर्फे छायाचित्रण दिन उत्साहात

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिकांची सहकारी संस्थेतर्फे रत्नागिरीत जागतिक छायाचित्रण दिन १९ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा झाला.