डेरवण येथे ४ ते २३ एप्रिल जिम्नॅस्टिक्सचे नि:शुल्क उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण

रत्नागिरी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिम्नॅस्टिक या खेळाचे नि:शुल्क क्रीडा प्रशिक्षण शिबिर डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात दि. ४ ते २३ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.

रत्नागिरी, डेरवणमध्ये २० दिवसांचे मोफत क्रीडा प्रशिक्षण

रत्नागिरी : येत्या १ मे ते २० मे या कालावधीत रत्नागिरीत खो-खो आणि व्हॉलीबॉलचे, तर डेरवण (ता. चिपळूण) येथे जिम्नॅस्टिक खेळाचे मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.