रत्नागिरी जिल्हा बँकेने ६००० कोटीच्या व्यवसायाचा टप्पा पार केला

रत्नागिरी जिल्हा बँकेने ६००० कोटीच्या व्यवसायाचा टप्पा पार केला

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ६००० कोटी
रुपयांच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार करून यशाची घोडदौड कायम राखली आहे.