राजापूरचे अक्षरमित्र बी. के. गोंडाळ यांचे निधन

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. नंदकुमार तावडे यांचे १६ जानेवारी रोजी सायंकाळी गिम्हवणे येथील राहत्या घरी निधन झाले.