आचऱ्याचे ज्येष्ठ रंगकर्मी तानाजी पांगे यांना जीवनगौरव पुरस्कार

मालवण : ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरे पंचक्रोशी (फेस्कॉन) सा संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार आचरे गाऊडवाडी येथील ज्येष्ठ रंगकर्मी तानाजी संभाजी पांगे यांना जाहीर झाला आहे.