कोकणातील फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी एकमेव

रत्नागिरी : टाइम्स ऑफ इंडियामार्फत घेण्यात आलेल्या “टाइम्स इंजिनिअरिंग रॅकिंग २०२२” सर्वेक्षणात स्थान पटकावणारे रत्नागिरीतील फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी कोकणातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे.