श्री क्षेत्र टेरवमध्ये कुलस्वामिनी मंदिरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी

श्री क्षेत्र टेरवमध्ये कुलस्वामिनी मंदिरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी

चिपळूण : दसपटी विभागातील श्री क्षेत्र टेरव (ता. चिपळूण) येथील
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुलस्वामिनी श्री भवानी-वाघजाई मातेच्या
मंदिरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.

श्री क्षेत्र टेरव येथे १२ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा वार्षिक जत्रोत्सव

चिपळूण : रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरव येथे येत्या शनिवारी, १२ एप्रिल २०२५ रोजी वार्षिक जत्रोत्सव साजरा होणार आहे.