रत्नागिरी : रत्नागिरीजवळच्या कर्ला ते चिंचखरी या भागात विस्तीर्ण स्वरूपात असलेल्या खारफुटी जंगलाची माहिती घेत खारफुटी अभ्यास सहलीने आज, १४ जानेवारी रोजी सागर महोत्सवाची सांगता झाली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरीजवळच्या कर्ला ते चिंचखरी या भागात विस्तीर्ण स्वरूपात असलेल्या खारफुटी जंगलाची माहिती घेत खारफुटी अभ्यास सहलीने आज, १४ जानेवारी रोजी सागर महोत्सवाची सांगता झाली.
रत्नागिरी : येथील सागर महोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी व्याख्याने, लघुपटांद्वारे सागरी जैवविविधतेचा जागर करण्यात आला.
रत्नागिरी : भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आयोजित द्वितीय सागर महोत्सवात आज किनारा सहल निघाली. या सहलीने संशोधनाची दृष्टी दिल्याची प्रतिक्रिया सहभागी सहलकऱ्यांनी व्यक्त केली.