ओणी येथे २५ नोव्हेंबरपासून डॉ. आंबेडकर विचार व्याख्यानमाला

ओणी येथे २५ नोव्हेंबरपासून डॉ. आंबेडकर विचार व्याख्यानमाला

राजापूर : ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ आणि कोकण मराठी साहित्य
परिषदेच्या राजापूर शाखेतर्फे येत्या २५ ते २८ नोव्हेंबर या काळात डॉ.
बाबासाहेब आंबेडकर विचार व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.