तळेऱ्यातील सेवाभावी डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्याला प्रा. शरद काळे स्मृती पुरस्कार प्रदान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटणच्या शारदीय प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा प्रा. शरद काळे स्मृती पुरस्कार तळेरे (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील डॉ. मिलिंद आणि डॉ. ऋचा कुलकर्णी या सेवाभावी डॉक्टर दाम्पत्याला प्रदान करण्यात आला.