कालिदास स्मृती व्याख्यानमालेत डॉ. सुचेता परांजपे यांची महाभारतावर व्याख्याने

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ६९ व्या कालिदास स्मृति व्याख्यानमालेचे आयोजन येत्या ८ व ९ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. व्याख्यानमालेत पुण्यातील संस्कृत विदुषी डॉ. सुचेता परांजपे महाभारतावरील व्याख्याने देणार आहेत.

संस्कृत साहित्याचा सखोल अभ्यास आवश्यक – डॉ. सचिन कठाळे

रत्नागिरी : संस्कृतमध्ये करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी फक्त पाठ्यपुस्तकातले संस्कृत न शिकता संस्कृत साहित्याचा अभ्यास करावा. संस्कृतमध्ये साहित्य भांडार आहे. कोणत्याही विषयावरचे लेखन संस्कृतमध्ये असून प्रथम संस्कृत वाचायला शिका, बोलायला शिका, दूरदृष्टी ठेवून कौशल्यवान व्हा, असे आवाहन बंगळुरू येथील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सचिन कठाळे यांनी केले.

रत्नागिरीत २२ जानेवारीपासून कालिदास स्मृती व्याख्यानमाला

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे उद्यापासून (दि. १७ फेब्रुवारी) दोन दिवसांची कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमाला होणार आहे. अज्ञात रामायण या विषयाची व्याख्याने त्यामध्ये होणार आहेत.