रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारपासून मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी कोकणपुत्र सत्यवान रेडकर येत्या १२ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ठिकठिकाणी शासकीय स्पर्धा परीक्षांविषयी मोफत मार्गदर्शन करणार आहेत.

सत्यवान रेडकर यांचे देवरूखला मोफत स्पर्धा परीक्षा व्याख्याने

देवरूख : प्रसिद्ध युवा व्याख्याता आणि सीमाशुल्क अधिकारी सत्यवान यशवंत रेडकर येत्या ७ एप्रिल रोजी देवरूख येथे दोन मोफत स्पर्धा परीक्षा व्याख्याने देणार आहेत.

सत्यवान रेडकर यांची रत्नागिरी, राजापुरात मोफत व्याख्यानमाला

रत्नागिरी : प्रसिद्ध व्याख्याते आणि सीमाशुल्क अधिकारी सत्यवान यशवंत रेडकर यांची २५ ते २८ जानेवारीदरम्यान रत्नागिरी शहर आणि राजापूर येथे स्पर्धा परीक्षेसंदर्भात मोफत व्याख्यानमाला होणार आहे.