दैवज्ञ नागरी पतसंस्थेचा दहा टक्के लाभांश

रत्नागिरी : येथील दैवज्ञ हितवर्धक नागरी सहकारी पतसंस्थेने आपल्या सभासदांसाठी दहा टक्के लाभांश जाहीर केला आहे.