खारवी समाज विकास पतसंस्थेला ३८ लाखाचा निव्वळ नफा

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेला गेल्या आर्थिक वर्षात ३८ लाखाचा निव्वळ नफा झाल्याची माहिती अध्यक्ष संतोष पावरी यांनी दिली.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा नववर्ष ठेववृद्धी मास १ जानेवारीपासून

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या नववर्ष स्वागत ठेव योजनेचा प्रारंभ १ जानेवारीपासून सुरू होत असून २०२६ सालचे स्वागत करतानाच स्वरूपानंद ४०० कोटींचा ठेव टप्पा गाठण्याच्या समीप आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.

रत्नागिरीसाठी गोवा शिपयार्डकडून २५ लाख – ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : रत्नागिरीतील उद्यान, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी गोवा शिपयार्ड कंपनीकडून २५ लाखाचा निधी सीएसआरमधून मंजूर झाला आहे, अशी माहिती स्वतंत्र संचालक ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

ज्ञानदीप ते समाजदीप : श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचा सुवर्ण प्रवास

वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने धामणसे (ता. रत्नागिरी) येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा आढावा.

ग्रामीण आवास योजनांमध्ये धामणसे आणि कोतवडे ग्रामपंचायतींना मिळाला प्रथम क्रमांक

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेमध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या श्रेणीत धामणसे ग्रामपंचायतीने प्रथम, तर चवे आणि गोळप या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा पुरस्कार मिळवला. राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनेत कोतवडे ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा पहिला क्रमांक मिळवला, तर गावखडी आणि निरुळ या ग्रामपंचायतींना दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला.

गोवा शिपयार्डवर फेरनियुक्तीबद्दल ॲड. दीपक पटवर्धन यांचे अभिनंदन

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची गोवा शिपयार्ड कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून फेरनियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे संचालक मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले.