दापोलीत ९-१० मे रोजी समर सायक्लोथॉन

दापोली : दापोलीत येत्या ९ आणि १० मे रोजी समर सायक्लोथॉन आयोजित करण्यात आली आहे.

दापोलीत मे महिन्यात समर सायक्लोथॉन सायकल स्पर्धा

दापोली : दापोली सायकलिंग क्बने येत्या मे महिन्यात विविध वयोगटांकरिता दापोली समर सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे.

दापोलीत २८ एप्रिलला सायकल स्पर्धा

दापोली : दापोली सायकलिंग क्लबतर्फे येत्या रविवारी, दि. २८ एप्रिल रोजी सकाळी दापोली समर सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.