देवनगरी देवरूखचा दिवाळी उत्सव १२ आणि १३ नोव्हेंबरला

देवरूख : देवरूखचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व वाढावे यासाठी क्रांती व्यापारी संघटनेतर्फे प्रयत्न सुरू असतात. त्याचाच एक भाग म्हणून येत्या १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी दिवाळी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

देवनगरी देवरूख पहिली पर्यटन परिषद शुक्रवारी

देवरूख : येथील क्रांती व्यापारी संघटना आणि देवरूख नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी (दि. २१ ऑक्टोबर) देवनगरी देवरूख या पहिल्या पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.