गुहागरच्या राज्य कॅरम स्पर्धेत सागर वाघमारे, समृद्धी सागर जेते

रत्नागिरी : गुहागरच्या भंडारी हॉलमध्ये झालेल्या प्रदीप परचुरे व कॅरम लव्हर्स ग्रुप आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत सागर वाघमारे आणि समृद्धी सागर आणि वेगवेगळ्या गटात जेते ठरले.

राज्य कॅरम स्पर्धेत रत्नागिरीच्या निधी सप्रे, स्वरा मोहिरे उपविजेत्या

रत्नागिरी : मुंबईत झालेल्या ५७ व्या सबजुनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत वेगवेगळ्या गटांमध्ये रत्नागिरीच्या निधी सप्रे आणि स्वरा मोहिरे उपविजेत्या ठरल्या.