रत्नागिरीत एक मे रोजी १२ तास निनादणार अखंड घुंगुरनाद

रत्नागिरी : येथील रास नृत्यालयाच्या वतीने येत्या महाराष्ट्रदिनी अखंड घुंगुरनाद या १२ तासांच्या कथ्थक, ओडिसी, भरतनाट्यम आणि कुचिपुडी या नृत्याविष्काराचा अनोखा कार्यक्रम आयोजित केला आहे.

Continue reading