पां. वा. काणेंच्या समग्र अभ्यासाची गरज : भिकुजी इदाते

दापोली : महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांच्या समग्र अभ्यासाची गरज आहे. त्यांच्या स्मारकाकरिता स्थापन झालेल्या समितीमुळे हे काम पुढे जाईल, असा विश्वास पद्मश्री भिकूजी ऊर्फ दादा इदाते यांनी व्यक्त केला.

पद्मश्री भिकुजी इदाते यांचा प्रजासत्ताक दिनी रत्नागिरीत पहिला सत्कार

रत्नागिरी : भटक्या जाती आणि जमाती समितीचे माजी अध्यक्ष भिकुजी ऊर्फ दादा इदाते यांना पद्मश्री किताब घोषित झाल्यानंतर आज प्रजासत्ताक दिनी त्यांचा पहिला सत्कार रत्नागिरीत करण्यात आला.