सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये पीएम सूर्यघर योजना राबवण्यासंदर्भात मार्गदर्शनासाठी १४ जुलैला सभा

केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयामार्फत पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी, चिपळूण आणि खेड या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात २३१ जणांचे वीजबिल येईल शून्यावर

रत्नागिरी : जिल्ह्यातील २३१ वीजग्राहकांचे मासिक बिल शून्यावर येण्याची शक्यता आहे.