अ. भा. मराठी साहित्य संमेलनासाठी कविता पाठविण्याचे आवाहन

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि. जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या येथील संमेलनासाठी कविता पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.