मराठी आणि ग्रामीण बोलीभाषा जपण्याचा निर्धार करू या

तळवडे (ता. राजापूर) येथे राजापूर-लांजा नागरिक संघाने आयोजित केलेल्या आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांचे अध्यक्षीय भाषण.