रत्नागिरी : यमुनाबाई खेर ट्रस्टच्या सर्वोदय छात्रालयात प्रत्येक छात्र संस्कारित होत आहे, एका विचारांची पिढी घडवली जात आहे, असे गौरवोद्गार लांजा महाविद्यालयातील प्रा. डॉ. राहुल मराठे यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : यमुनाबाई खेर ट्रस्टच्या सर्वोदय छात्रालयात प्रत्येक छात्र संस्कारित होत आहे, एका विचारांची पिढी घडवली जात आहे, असे गौरवोद्गार लांजा महाविद्यालयातील प्रा. डॉ. राहुल मराठे यांनी केले.
तळवडे (ता. राजापूर) : महिलांनी स्वतः पुढाकार घेतल्याशिवाय समाज बदलणार नाही. पुराणातल्या सावित्रीने पतीचे प्राण परत आणले, आधुनिक सावित्रीने शिक्षणाची दारे खुली केली. कोकणातील बंद दारांची समस्या सोडवण्याची शक्ती स्त्रियांच्या हाती आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे यांनी व्यक्त केले.