दापोली : एसटी प्रवाशांनी टाकलेल्या हजारो प्लास्टिक बाटल्यांचे दापोलीत संकलन करण्यात आले. जालगाव येथील निवेदिता प्रतिष्ठान, सरस्वती विद्यामंदिर आणि दापोली एसटी आगाराचा हा संयुक्त उपक्रम गेले वर्षभर सुरू आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
दापोली : एसटी प्रवाशांनी टाकलेल्या हजारो प्लास्टिक बाटल्यांचे दापोलीत संकलन करण्यात आले. जालगाव येथील निवेदिता प्रतिष्ठान, सरस्वती विद्यामंदिर आणि दापोली एसटी आगाराचा हा संयुक्त उपक्रम गेले वर्षभर सुरू आहे.
‘अनबॉक्स युवर डिझायर’ या ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅपने आजपासून (एक जानेवारी २०२४) नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. रत्नागिरी शहरात खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवणाऱ्या या अॅपच्या माध्यमातून घरोघरी प्लास्टिक कचऱ्याचे संकलन केले जाणार आहे.