रत्नागिरीतील मॅरेथॉनमध्ये दीड हजाराहून अधिक नागरिकांची दौड

रत्नागिरी : येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरून पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्लाय फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथॉनमध्ये दीड हजाराहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. विविध ११ गटांमध्ये ही स्पर्धा झाली.