राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्या मदतीसाठी बाजीप्रभू नाटकाचे चार प्रयोग

राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्या (मुंबई) मदतीकरिता वीररत्न बाजीप्रभू या ऐतिहासिक नाटकाचे चार खेळ रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहेत.