रत्नागिरी : संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी
शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी
शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली.
रत्नागिरी : रत्नागिरी व राजापूर तालुक्यांतील १३ समुद्रकिनाऱ्यांवर
राबविण्यात आलेल्या किनारपट्टी स्वच्छता अभियानातून १५ टन कचरा संकलित करण्यात
आला.
मुंबई : महाराष्ट्र संपादक परिषदेचे संस्थापक आणि ज्येष्ठ पत्रकार
स्व. यशवंत पाध्ये यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रातील संपादक आणि
ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्याचा निर्णय महाराष्ट्र संपादक परिषदेच्या
कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.ॉ
रत्नागिरी जिल्ह्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला असून, आज (१५ नोव्हेंबर) जिल्ह्यात एकूण ९३ जणांनी सदस्यपदाकरिता, तर पाच जणांनी अध्यक्षपदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केले.
रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने आज नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
रत्नागिरी : पुण्यात या महिनाअखेर होणार असलेल्या विश्व मराठी संमेलनात प्रथमच भगवद्गीता, तुकोबांची गाथा आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथांवर प्रथमच चर्चा होणार असल्याची माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.