बारटक्के इन्स्टिट्यूटचा एव्हीपी फ्युचरटेकशी सामंजस्य करार

बारटक्के इन्स्टिट्यूटचा एव्हीपी फ्युचरटेकशी सामंजस्य करार

रत्नागिरी : येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची बारटक्के
इन्स्टिट्यूट आणि एव्हीपी फ्युचरटेक प्रा. लि. यांच्यात सामंजस्य करार करण्यात
आला.