कारगील युद्धकथा ऐकल्यानंतर विद्यार्थ्यांचे सैन्याविषयीचे कुतूहल जागृत

रत्नागिरी : कारगील युद्धातील ब्रिगेडिअर एस. व्ही. भास्कर आणि कॅप्टन डॉ. राजेश अढाऊ या दोघा योद्ध्यांच्या तोंडून युद्धकथा ऐकून अनेक विद्यार्थ्यांचे सैन्याविषयीचे कुतूहल जागृत झाले.