१९ वर्षांखालील वयोगटाची राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा आजपासून
(२२ ऑक्टोबर) रत्नागिरीतल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू झाली.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी स्वतः फलंदाजी करून या स्पर्धेचे
उद्घाटन केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
१९ वर्षांखालील वयोगटाची राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा आजपासून
(२२ ऑक्टोबर) रत्नागिरीतल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू झाली.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी स्वतः फलंदाजी करून या स्पर्धेचे
उद्घाटन केले.
शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज
रत्नागिरी तालुक्यातल्या कुरतडे गावातील कातळवाडी, तसेच डुगवे गावाच्या
परिसरात परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
खेड तालुक्यातल्या दहिवली-शेलारवाडीत काल रात्री झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या दोन व्यक्तींचे मृतदेह हाती लागले आहेत.
खेड तालुक्यातल्या दहिवलीमध्ये डोंगराचा भाग खचून दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना काल रात्री (सहा जुलै) घडली असून, प्रशासन आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी मदतकार्य करत आहे.
रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील मनुज जिंदल यांची नियुक्ती झाली आहे.