रत्नागिरी : मुंबईतील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातून सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका सौ. स्नेहल संतोष पावरी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार २०२० जाहीर झाला आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब