साहित्य भारती कोकण प्रांतातर्फे मराठी, हिंदी कथा स्पर्धा

नवी मुंबई : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांतातर्फे येत्या २८ सप्टेंबर रोजी सानपाडा (नवी मुंबई) येथे महिला साहित्यिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे.